Skip to content
Pune, Maharashtra, 411041

Business hours

The Elight Academy- Best Coaching Classes in Pune For 8th-10th SSC | CBSE JEE Classes In Pune

Monday
7am-11pm
Tuesday
7am-11pm
Wednesday
7am-11pm
Thursday
7am-11pm
Friday
7am-11pm
Saturday
7am-11pm
Sunday
7am-11pm

You can anytime during the day with your query.

8048126341

जय शिवराय!🚩

शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याची प्रेरणा - छत्रपती शिवाजी महाराज! आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

त्यांचा जीवनसंघर्ष, त्याग आणि दूरदृष्टी आपल्याला सदैव मार्गदर्शन करत राहो. चला, त्यांच्या विचारांना अनुसरून नवा इतिहास घडवूया!

हर हर महादेव! 🚩 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

#शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज #स्वराज्य #जय_शिवराय #हरहरमहादेव

जय शिवराय!🚩